Good Night Marathi Status
marathi good night status, good night marathi status, good night status in marathi language.
Good Night Marathi Status |
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री |
view ››status |
Good Night Marathi Status |
मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान.... शुभ रात्री |
view ››status |
Good Night Marathi Status |
हमॆं नही पता कि कॊनसी बात आखीर हॊ… ना जानॆ कॊंन सी मुलाकात आखरी हॊ… इस लिए सबकॊ याद करकॆ सॊतॆ हैं हम… पता नही जिन्दंगी मैं कॊंन सी रात आखरी हॊं… शुभ-रातरी |
view ››status |
Good Night Marathi Status |
मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला, दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला.. गुड नाईट स्विंट ड्रिंम |
view ››status |
Good Night Marathi Status |
जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं ह्याचा विचार न करता वर्तमान व भविष्य काळाचा विचार करुन पुढे चालेल.. |
view ››status |