Good Morning Status in Marathi
good morning marathi status, marathi good morning status, good morning status in marathi.
Good Morning Marathi Status |
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.... गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ... |
view ››status |
Good Morning Marathi Status |
प्रत्येकाच्या मनात कुठंतरी एक बिल क्लिंटन असती आपल्या हिलरी बरोबर सँसार करताना तो मोनिकाच्या शोधात असतो |
view ››status |
Good Morning Marathi Status |
पहाटे पहाटे मला जाग आली ; चिमण्यांची किलबिल कानी आली ; त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ; उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली . !!~!! सुप्रभात !!~!!. |
view ››status |
Good Morning Marathi Status |
गोड माणसांच्या आठवणींनी... आयुष्य कस गोड बनत... दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर.. नकळंत ओठांवर हास्य खुलत... शुभ प्रभात .. शुभ दिवस... |
view ››status |
Good Morning Marathi Status |
कधी हसवतात , कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन, पानांसारखे पडत असतात सुप्रभात.. ...!!!! |
view ››status |