Good Morning Status in Marathi
good morning marathi status, marathi good morning status, good morning status in marathi.
Good Morning Marathi Status |
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात |
view ››status |
Good Morning Marathi Status |
बिन सावन के बरसात नहीं होती; सूरज डूबे बिना रात नहीं होती; क्या करे अब कुछ ऐसे हालात हैं; आपकी याद आये बिना दिन की शुरुआत नहीं होती ।शुभ सकाळ। ।शुभ दिवस। |
view ››status |
Good Morning Marathi Status |
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत... दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत... शुभ प्रभात .. शुभ दिवस… |
view ››status |
Good Morning Marathi Status |
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास.... गुड मॉर्निंग |
view ››status |
Good Morning Marathi Status |
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी , फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी , ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. सुप्रभात !! |
view ››status |
Good Morning Marathi Status |
दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला |
view ››status |
Good Morning Marathi Status |
सावलीला फ़क्त कारण लागत प्रकाश कशावर तरी पडण्याच सुगंधालाही तेवढच कारण लागत वार्यावर स्वार होऊन ऊडण्याच good morning |
view ››status |